HSC-RESULT-बारावी-निकाल

 HSC RESULT बारावी निकाल विद्यार्थी नित्रांनो बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे ,उद्या म्हणजेच २५ मे २०२३ रोजी दुपारी निकाल आपल्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. 

HSC-RESULT-बारावी-निकाल
 HSC RESULT बारावी निकाल

HSC-RESULT-बारावी-निकाल

परीक्षार्थींची उत्कंठा वाढली असून उद्या आपल्याला लवकरच निकाल हाती लागणार आहे . शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी ) निकाल कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येणार आहे . 

तपशीलवार माहिती पुढील प्रमाणे:HSC-RESULT-बारावी-निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुढील नऊ विभागांचे निकाल अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन गुरुवार दि. २५ मे २०२३ दुपारी २. ०० वाजल्यापासून दाखवण्यात येतील. 

                                               

  • HSC-RESULT-बारावी-निकाल
     HSC-RESULT-बारावी-निकाल

    पुणे                    
  • औरंगाबाद 
  • नागपूर 
  • अमरावती 
  • कोल्हापूर 
  • मुंबई
  • कोकण 
  • नाशिक 
  • लातूर 


निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे खाली दिली आहेत. HSC-RESULT-बारावी-निकाल

वरील संकेतस्थळावरून आपल्याला निलकालाची प्रिंटाऊट घेता येईल 

HSC-RESULT-बारावी-निकाल
HSC-RESULT-बारावी-निकाल


www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकला बरोबर इतर सांख्यकीय  माहिती उपलबद्ध होईल .तसेच  www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. "HSC-RESULT-बारावी-निकाल"

निकाल बाबतच्या अन्य तपशीलवार माहितीसाठी जसे कि,'HSC-RESULT-बारावी-निकाल'

  • गुणांची पडताळणी ई 

  • उत्तरपत्रिकांची छायाप्रत 

  • पुनर्मूल्यांकन 

ईसाठी खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्या.

http://verification.mh-hsc.ac.in

शासनाचे माहिती पत्रक पाहण्यासाठी /अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्या. 

माहिती आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्र-राज्य-अनुसूचित-जाती-जमाती-आयोग-Maharashtra-State-Scheduled-Castes-Tribes-Commission

पनीर कसे बनवावे. पनीर खाण्याचे फायदे. पनीरमधील महत्त्वाचे पोषक घटक.PANEER KASE BANVAVE-PANEER BENIFITS-IMPORTANT-NUTRIENTS-IN-PANEER

मेथीची भाजी /METHICHI BHAJI/METHICHI BHAJI IN MARATHI/METHICHI BHAJI RECIPES